मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2025 Online Apply

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे महाराष्ट्र सरकारचे एक महत्वाकांक्षी आणि क्रांतिकारी पाऊल आहे

योजनेचे मुख्य उद्दिष्ट

या योजनेमधून महिलांना 1500 रुपये प्रति महिना दिले जातात

योजना पात्रता

1. अर्ज करणारी महिला 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावी.

महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्डओळखपत्र (मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड)बँक पासबुकजातीचे प्रमाणपत्रअधिवास प्रमाणपत्र

रेशन कार्डजन्म प्रमाणपत्रशाळा सोडल्याचा दाखलापासपोर्ट साईझ फोटोमतदार ओळखपत्र