सिबिल स्कोर चेक आणि पर्सनल लोन | Sibil Score Check And Personal Loan |
आज आपण या आर्टिकलमध्ये पाहणार आहोत की सिबिल स्कोर कसा चेक करायचा आणि ऑनलाईन पर्सनल लोन कसे जायचे याविषयी सर्व माहिती सविस्तर पाहणार आहोत.
आज काल पैशाची गरज सर्वांना पडते त्यासाठी आपण बँकेत उवारणवार फेऱ्या मारत असतो पण आपल्याला लोन मिळत नाही आपण आज या आर्टिकल मध्ये आपला सिबिल स्कोर कसा चेक करायचा आणि ऑनलाईन कमीत कमी कागदपत्रांमध्ये पर्सनल लोन कसे परत फेड कशी काय आहे ऑनलाइन प्रोसेस याविषयी माहिती पाहणार.
1 सिबिल स्कोर व कसा चेक करायचा | Sibil Score Information |
ऑनलाइन सिबिल स्कोर कसा चेक करायचा
आजच्या डिजिटल काळात बँक लोन, क्रेडिट कार्ड किंवा फायनान्स सुविधा मिळवताना सिबिल स्कोर खूप महत्त्वाचा मानला जातो. चांगला सिबिल स्कोर असेल तर लोन मंजुरी जलद मिळू शकते आणि कमी व्याजदराचाही फायदा मिळू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने वेळोवेळी आपला सिबिल स्कोर तपासणे आवश्यक आहे. आता हे काम घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने सहज करता येते.
सिबिल स्कोर म्हणजे काय
सिबिल स्कोर हा तुमच्या आर्थिक व्यवहारांचा आणि कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड दाखवणारा तीन अंकी नंबर असतो. साधारणपणे हा स्कोर 300 ते 900 दरम्यान असतो. 750 पेक्षा जास्त स्कोर चांगला मानला जातो.
ऑनलाइन सिबिल स्कोर चेक करण्यासाठी काय लागते
सिबिल स्कोर तपासण्यासाठी खालील माहिती आवश्यक असते
मोबाईल नंबर
ईमेल आयडी
पॅन कार्ड नंबर
जन्मतारीख
ऑनलाइन सिबिल स्कोर कसा चेक करायचा
सर्वात आधी अधिकृत सिबिल स्कोर तपासणाऱ्या वेबसाइटवर जा. त्यानंतर नवीन खाते तयार करा किंवा मोबाईल नंबरने लॉगिन करा.
यानंतर पॅन कार्ड नंबर आणि इतर वैयक्तिक माहिती भरा. माहिती योग्य भरल्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.
ओटीपी पडताळणी पूर्ण झाल्यावर काही सेकंदात तुमचा सिबिल स्कोर स्क्रीनवर दिसेल. अनेक वेबसाइट मोफत सिबिल रिपोर्ट देखील देतात.
सिबिल स्कोर चांगला ठेवण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी
वेळेवर लोन हप्ता भरा
क्रेडिट कार्ड बिल उशिरा भरू नका
जास्त कर्ज घेणे टाळा
एकावेळी अनेक लोन अर्ज करू नका
जुने क्रेडिट खाते बंद करू नका
कमी सिबिल स्कोरचे नुकसान low CIBIL score
कमी सिबिल स्कोर असल्यास बँक लोन नाकारू शकते. काही वेळा जास्त व्याजदर द्यावा लागू शकतो. क्रेडिट कार्ड मंजुरीही कठीण होऊ शकते.
ऑनलाइन सिबिल स्कोर चेक करण्याचे फायदे | online sibil score check benefits |
घरबसल्या काही मिनिटांत माहिती मिळते
मोफत स्कोर तपासण्याची सुविधा उपलब्ध असते
आर्थिक स्थिती समजण्यास मदत होते
भविष्यातील लोन प्लॅनिंग सोपे होते
2 मोबाईल वरून ऑनलाईन पर्सनल लोन कसे घ्यायचे | Mobile Online Personal Loan Apps |
आज कल मोबाईल वरती झटपट पर्सनल लोन देणारी भरपूर ॲप्स आहेत पण अशा ॲप्स पासून सावध राहणे गरजेचे आहे या ॲप मध्ये जादा व्याजदर आणि आपल्याला लोन मिळते काही ट्रस्टेड ॲप आहेत त्यामध्ये कमी व्याजदरामध्ये आपल्या लोन मिळते व फेडणे देखील सोपे असते तर मी तुम्हाला अशा एका ट्रस्टेड विषयी सांगणार आहे की ज्यामध्ये इन्स्टंट मध्ये लोन मिळेल व सहज बँक अकाउंट मध्ये कमीत कमी कागदपत्रांमध्ये घेता येईल.
Online Loan Apps download link 👇🏻
मोबाईल वरून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
सर्वप्रथम वरील लिंक वरून ॲप डाऊनलोड करून घ्या आणि आपला मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड टाकून केवायसी पूर्ण करा.
केवायसी पूर्ण केल्यानंतर आपल्याला स्क्रीन वरती मेसेज येईल की आपल्याला किती रुपये पर्यंत आपण लोन घेऊ शकतो जर आपल्याला हे लोन घ्यायचं असेल तर बँक अकाउंट जोडून लगेच बँक अकाउंट मध्ये घेऊ शकतो परंतु लोन घेणे आधी त्याचा व्याजदर व प्रोसेसिंग हे चेक करा.
हे आरबीआय रजिस्टर ट्रस्टेड ॲप आहे यामध्ये कमीत कमी वेळामध्ये ऑनलाईन मोबाईल वरती लोन मिळते व घेतलेले लोन वेळेवर ती परत करा म्हणजे पुढच्या वेळी आपल्याला जास्त लोन अमाऊंट मिळते.
आपण मोबाईल वरती सिबिल स्कोर चेक करुन व पर्सनल लोन घेऊ शकतो